Noori Parveen : उपचारासाठी पेशंटकडून फक्त 10 रुपये घेते ‘ही’ महीला डॉक्टर; म्हणते ‘पैसे नाही तर लोकांची सेवा करणं महत्त्वाचं’
Noori Parveen : खाजगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ शुल्कामुळे वैद्यकीय सेवा गरिबांच्या आवाक्याबाहेर असताना, आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील एक तरुण डॉक्टर शुल्क म्हणून अवघ्या 10 रुपयांमध्ये उपचार देत आहे. 28 वर्षीय तरुणी डॉक्टर नूरी परवीन रुग्णालयात दाखल रुग्णांकडून एका बेडसाठी फक्त 50 रुपये घेते. डॉ. परवीनने कृष्णा जिल्ह्यातील चल्लापल्ली येथून चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर ती पुढील … Read more