Sanjay Raut: आरोपींच्या गाडीत हत्यारं अन् जितेंद्र आव्हाडांना ठार मारण्याचा कट? संजय राऊतांचा धक्कादायक आरोप
Sanjay Raut: महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात चांगलाच गोंधळ माजलेला असताना, विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) आवारात दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) व भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांमध्ये विधानभवन परिसरात थेट मारामारी झाली. या घटनेनंतर आता शिवसेना (ठाकरे गट) … Read more