‘RRR बनवल्याबद्दल त्यांनी ६ महिने तुरूंगवास भोगावा’, अभिनेत्याने राजामौलींची उडवली खिल्ली
साऊथचे सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांचा चित्रपट आरआरआर (RRR) अखेर चित्रपटगृहात पोहोचला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीला येणारे ट्विट प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडल्याचे सांगत आहेत. मात्र, माजी बिग बॉस स्पर्धक आणि YouTuber कमाल आर खान उर्फ केआरकेने चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. त्याने ट्विटरवर दिग्दर्शक … Read more