ncp : भाजपच्या गडात राष्ट्रवादीचा धुमाकूळ; ठाकरेंना धोका दिलेल्या खासदाराचा तर सुपडा साफ, एकाही जागी यश नाही

sharad pawar uddhav thackeray bjp

ncp win in maval  | रविवारी ७ हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या होत्या. मंगळवारी त्या निवडणूकांचे निकाल हाती लागले आहे. काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे निकाल लागले आहे. तर काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. मावळ तालुक्यातही निवडणूक झाली होती. त्या निवडणूकीत ९ पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. … Read more

Accident: ओव्हरटेकींगची घाई दुचाकीस्वाराला नडली; गाडीच्या कॅमेऱ्यात रेकाॅर्ड झालेल्या अपघाताचा व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

talegaon chakan rod

अपघात(Accident): सध्यस्थितीमध्ये अपघाताचे प्रमाण भरपूर वाढले आहे. काही तरुण वर्गाच्या अतिघाईमुळे तर काही पावसामुळे. अशीच अपघाताची घटना पुणे जिल्ह्यातील मावळ येथे घडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुण चुकीच्या लेन मध्ये गेला. समोरून भरधाव वेगाने कार आली व हा अपघात घडला. ही संपूर्ण घटना कारच्या फ्रंट कॅमेरात कैद झाली आहे. बाळू गेनू शिळवणे असे दुचाकी चालकाचे … Read more

शिंदे गटात सामील होण्याआधी ठाकरे काय म्हणाले? खासदार बारणेंनी सांगीतली इनसाईड स्टोरी

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारचा दणदणीत पराभव करून जायंट किलर ठरले होते. याच श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही भूमिका का घेतली? हा निर्णय घेत असताना उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणाले? या गोष्टी आता समोर येत आहेत.(What did Thackeray say? Inside … Read more

संजय राऊतांनी ईडीचे केले समर्थन, ‘तो’ जुना व्हिडीओ दाखवत भाजप नेत्याने केली पोलखोल

sanjay raut

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. या कारवाईत ईडीने खासदार संजय राऊत यांची अलिबाग(Alibagh) मधील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.यादरम्यान संजय राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(shivsena sanjay raut viral video) या व्हिडिओमध्ये … Read more

हीच खरी माणुसकी! कर्मचाऱ्याच्या वडिलांचे निधन झाले, सांत्वनासाठी जॅकी श्रॉफ पोहचला पुण्यात

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची एक दिलदार व्यक्ती म्हणून सोशल मिडीयावर ओळख आहे. त्याच्या या चांगूलपणामुळे जॅकीने चाहत्यांच्या मनावर कायम राज्य केले आहे. परंतु सध्या जॅकी श्रॉफ एका वेगळ्या कारणावरुन सोशल मिडीयावर चर्चेत आला आहेत. आपल्या कर्मचाऱ्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच श्रॉफने थेट त्याचे घर गाठले आहे. जॅकीचे मावळच्या चांदखेडमध्ये फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर सागर दिलीप … Read more

‘त्या’ प्रकरणाची लक्षवेधी विधानसभेत न लावल्याने आमदार सुनील शेळकेंना कोसळले रडू, म्हणाले..

sunil-shealke

विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडताना काही वेळा लोकप्रतिनिधी भावुक होतात. अनेकवेळा विधानसभेत लोकप्रतिनिधींना अश्रू देखील अनावर होतात. असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्याबाबतीत घडला आहे. विधानसभेत लक्षवेधी लावत नसल्यामुळे आमदार सुनील शेळके यांना रडू कोसळले आहे. (mla sunil shealke crying in assembely) विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पवना(Pavana) धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या संदर्भात लक्षवेधी लावली … Read more

..त्यामुळे मावळची जागा ही पार्थ पवारांना देण्यात यावी, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांचा म्हणजेच पार्थ पवारांचा जन्मदिवस आहे. यानिम्मिताने पार्थ पवारांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच पार्थ पवारांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देणारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये नितीन देशमुखांनी पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा,” … Read more

..आणि डोळ्यादेखत मामेबहिणीसह भावाचा धरणात बुडून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड(Khed) तालुक्यातील भामाआसखेड धरणात(Dam) पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. रोहन संजय रोकडे(वय-२४) आणि प्राजक्ता देविदास पवार (वय- २०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.(cousine and brother dead drowing in dam) मिळालेल्या माहितीनुसार, होळीची सुट्टी असल्यामुळे चौघेजण धरणात पोहण्यासाठी … Read more