सिद्धू मुसेवाला हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पाकिस्तानच्या क्वाडकॉप्टर ड्रोनने पुरवली होती शस्त्रे

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Musewala) हत्येबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्याकांडाचा तपास करणार्‍या एजन्सींना त्यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ते एका छोट्या आकाराच्या क्वाडकॉप्टर ड्रोनमधून पाठवण्यात आले होते. या प्रकारचे ड्रोन १० किलोपर्यंतचे भार उचलू शकतात.(Sidhu Musewala, Massacre, Pakistan, Quadcopter Drones, Weapons) पंजाबमध्ये स्थानिक … Read more

३१ वर्षांनंतर काश्मिरी पंडितांना मिळणार न्याय, मारेकरी बिट्टावर पुन्हा चालणार खटला

काश्मिरी पंडितांची निर्घृण हत्या करणाऱ्या बिट्टा कराटेवर तब्बल 31 वर्षांनंतर खटला चालणार आहे. बिट्टा कराटे यांचे खरे नाव फारुख अहमद डार आहे. 1990 मध्ये 30 ते 40 काश्मिरी पंडितांची हत्या केल्याचे स्वतः बिट्टाने कबूल केले. आता त्याच्यावर खुनाचा खटला चालणार आहे. व्यापारी सतीश टिकू यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांनी श्रीनगर न्यायालयात पुन्हा सुनावणीसाठी अर्ज केला आहे.(After 31 … Read more