Nishikant Dubey On Raj Uddhav Thackeray: ‘महाराष्ट्राबाहेर या, आपटून मारु’ ; भाजप खासदाराचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
Nishikant Dubey On Raj Uddhav Thackeray: भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर संतापजनक शब्दांत टीका केली आहे. काय म्हणाले निशिकांत दुबे? निशिकांत दुबे यांनी एका व्हिडिओत म्हटलं की, “हिंदी भाषिकांवर हल्ला करायचा सोपा … Read more