Thackeray group : ठाकरे गटाच्या अडचणी काही केल्या थांबेनात! आता ‘मशाल’ चिन्हही बदलावे लागणार, वाचा काय घडलं..

Uddhav Thackeray Mashal

Thackeray group : एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाहेर पडून जवळपास 3 महिने झाली आहेत. त्यांनी भाजपा सोबत हातमिळवणी करून राज्यात सरकार ही स्थापन केले. मात्र इकडे ठाकरे गटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. शिवसेनेतील दोन गटात उभी फुट पडल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक आयोगाने … Read more

Mashaal : ‘उद्धव ठाकरे आता पद गेल्यानंतर हाती मशाल घेऊन घराघरात आगी लावू नका म्हणजे झालं’

शिंदे गटानं अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय घ्यावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली होती. शिंदे गटाच्या अर्जानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं पहिल्यांदा शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही गटांना नवीन नाव आणि नवं चिन्ह सूचवण्यास सांगण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याकडून चिन्ह आणि नावं पाठवण्यात आली होती. निवडणूक आयोगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब … Read more

Shivsena : मशाल चिन्हानेच शिवसेनेला पहिला खासदार दिला होता, वाचा ‘तो’ १९८९ चा भन्नाट किस्सा

uddhav thackeray

shivsena win first loksabha election on mashal symbol | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना म्हणत चिन्हावर दावा ठोकला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आधी सर्वोच्च न्यायालयात गेला होता. पण त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. पण त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही धक्का बसला … Read more

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ पुन्हा पेटवणार विजयाची ज्वाला; पहा काय आहे शिवसेनेचा इतिहास

uddhav thakre & Balasaheb Thakre

uddhav thackeray and balasaheb mashal symbol history  | निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवले आहे. पण हा निर्णय काही काळापूरताच असणार आहे. अंधेरीच्या पोटनिवडणूकीत शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही वेगवेगळे चिन्ह आणि नाव घेण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी नाव आणि चिन्ह जाहीर केले आहे. शिवसेनेने मशाल चिन्ह घेतले … Read more