Manasi Naik Ex Husband Pardeep Kharera Second Marriage : दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला मानसी नाईकचा Ex-नवरा; अभिनेत्री बायको विशाखाला ओळखलंत? लग्नाचे फोटो व्हायरल

Manasi Naik Ex Husband Pardeep Kharera Second Marriage : मनोरंजन विश्वात एक नवीच चर्चा रंगली आहे. अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) हिचा पूर्वाश्रमीचा जोडीदार आणि बॉक्सर प्रदीप खरेरा (Pardeep Kharera) पुन्हा एकदा लग्नाच्या गोड सोहळ्यात सामील झाला आहे. 27 नोव्हेंबर रोजी प्रदीपने अभिनेत्री विशाखा पनवर (Vishakha Panwar ) हिच्यासोबत सात फेरे घेतले आणि नवीन आयुष्याची … Read more

Amol God Heart Attack: लग्नाचा आनंद क्षणभरही टिकला नाही! विधी पार पडले अन् नवरदेवाचा अर्ध्या तासात मृत्यू; लग्नमांडवात शोककळा

Amol God Heart Attack: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वरुड (Warud) तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नासारख्या शुभ दिवशी, आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज असलेले अमोल गोड (Amol God) अचानक कोसळले आणि काही क्षणांतच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण लग्नमांडवात आनंदाचे क्षण क्षणार्धात अश्रूंमध्ये बदलले. पुसला (Pusla) गावातील कोतवाल (Kotwal) म्हणून कार्यरत … Read more

Haryana : मुलीने केले मुस्लिम मुलाशी लग्न, वडिलांनी जबरदस्ती धर्मांतराचा आरोप लावत केला गुन्हा दाखल

Haryana : हरियाणाच्या धर्मांतर विरोधी कायद्याअंतर्गत २२ वर्षीय हिंदू महिला आणि तिच्या मुस्लिम पतीसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीने नुकतेच एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले होते आणि जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी एसजीएम … Read more

तिकडे वडील टिळा लावत होते; इकडे मुलगी लग्नमंडपातूनच प्रियकरासोबत झाली फरार

घरात लग्नाची तयारी सुरू होती. २७ नोव्हेंबर रोजी म्हणजेच काल सायंकाळी घरी वरात येणार होती. यापूर्वी वडील नातेवाईकांसह मुलाच्या घरी गेले होते, मात्र येथे त्यांची मुलगी चित्रकूट येथून प्रियकरासह पळून गेली. हे संपूर्ण प्रकरण आहे उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील. बांदा जिल्ह्यात इच्छेनुसार लग्न न केल्याने एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार घरात लग्नाची … Read more

Rajeev Sen: सुष्मिता सेनच्या भावाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, मी गरोदर असताना तो बाहेर..

Rajeev Sen: सेलिब्रिटी कपल राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारू असोपा यांचे लग्न मोडकळीस आले आहे. 2019 मध्ये त्यांचे लग्न झाले. पण ते कधीही सुखी वैवाहिक जोडपे राहिले नाहीत. त्यांना एक मुलगी देखील आहे जी एक वर्षाची झाली आहे. राजीव आणि चारूने आपल्या मुलीसाठी पुन्हा एकत्र येण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, परंतु दोघांनाही इच्छा असूनही त्यांचे … Read more

Marriage: …त्यामुळं जोडप्यानं हॉस्पिटलमध्येच घेतले सात फेरे, कारण वाचून तुम्हीही व्हाल अवाक

Marriage: जगभरातून लग्नाची अनेक आश्चर्यकारक प्रकरणे समोर येत असतात. अनेक वेळा वधू किंवा वर त्यांच्या मजेदार कृत्यांमुळे व्हायरल होतात, तर काही वेळा त्यांचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य व्हायरल होत असतात. मात्र यावेळी एक विचित्र अशी घटना समोर आली आहे. जेव्हा लग्नानंतर वधूला प्रसूतीचा त्रास होऊ लागला आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर तिने मुलाला जन्म … Read more

Jaya Bachchan: लग्नाच्या आधीच आई झालीस तर मला.., जया बच्चनचा नातीला अजब सल्ला, चाहते संतापले

Jaya Bachchan: बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी तिची नात नव्या नवेली नंदासोबतचे खास बॉन्ड शेअर केला आहे. जया अनेकदा नव्याबद्दल आपले मत उघडपणे मांडतात. आता जया बच्चन यांनी आपल्या नातीला रिलेशनशिपसंबंधी काही सल्ला दिला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे. काय म्हणाल्या जया बच्चन, चला जाणून घेऊया. Jaya Bachchan, Navya Naveli Nanda, Wedding, Shweta … Read more

Singers: स्वतःच्या १३ वर्षांच्या बहिणीशी लग्न करणाऱ्या गायिकाचे निधन, वयाच्या ७७ व्या वर्षी घरी आणली ७ वी बायको

अमेरिकेतील प्रसिद्ध गायक, पियानो वादक आणि गीतकार जेरी ली लुईस (Jerry Lee Lewis) यांचे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांचे प्रतिनिधी झॅक फर्नम यांनी एका मीडिया हाऊसला मेलद्वारे केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी सात वेळा लग्न केलेल्या आणि वादग्रस्त गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेरीच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या … Read more

wife: सुहागरातला नवरीने केली ‘ही’ विचित्र मागणी, ऐकून नवरदेवाच्या पायाखालची सरकली जमीन

उत्तर प्रदेशातील परफ्यूमचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कन्नौजमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने लग्नानंतर दोन वर्षे पत्नीसोबत घालवली. नंतर त्याने स्वतःच्या पत्नीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर महिला जेव्हा तिच्या नवीन सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिने हनिमूनच्या वेळी एक विचित्र मागणी केली. Uttar Pradesh, Kannauj, Honeymoon, Wedding, Police Station,wife … Read more

Rajasthan: ‘या’ जत्रेत मुली लिव्ह-इनसाठी शोधतात मुलं, नंतर मुल झाल्यानंतर करतात लग्न, वाचून अवाक व्हाल

लिव्ह इन रिलेशनशिपला अजूनही देशात निषिद्ध मानले जाते. आपल्या आजूबाजूला किंवा समाजात लग्नाशिवाय राहणाऱ्या जोडप्यांना चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. अशा जोडप्यांना घर भाड्याने देण्यासही लोक कचरतात. मात्र, मेट्रो शहरांमध्ये त्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. पण आजही छोट्या शहरांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप स्वीकार्य नाही. दरम्यान, राजस्थानमध्ये एक हजार वर्षांपूर्वीची लिव्ह-इन रिलेशनशिप परंपरा आहे. Live in Relationship, … Read more