Elon Musk: एलॉन मस्कचा आता भारतीय कर्मचाऱ्यांना दणका, संपूर्ण टीमच टाकली काढून, म्हणाला, ऑफिसला येत असाल तर..

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी आणि कर्मचाऱ्यांची टाळेबंदी सुरू झाली आहे. शुक्रवारी, ट्विटरने भारतात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. कंपनीकडून किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे हे सध्या तरी माहीत नाही, पण आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात ट्विटरमध्ये 250 हून अधिक कर्मचारी काम करतात. वृत्तानुसार, ट्विटरने भारतातील … Read more