एकेकाळी होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, आता निम्मी झाली संपत्ती, काय घडलं झुकरबर्गसोबत?

इलॉन मस्क(Elon Musk) सध्या 246.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगभरातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम आकड्यांनुसार, गौतम अदानी 128.7 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील 5 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्याच वेळी, या यादीत मुकेश अंबानी सध्या  107 अब्ज डॉलर्ससह 7 व्या क्रमांकावर आहेत.(journey-from-worlds-third-richest-person-to-18th-rank-mark-zuckerbergs-wealth-halved) श्रीमंतांच्या या यादीतील सर्वात मनोरंजक नाव म्हणजे फेसबुकचा मालक … Read more

मार्क झुकरबर्गला मोठा धक्का, फेसबूकचे एका दिवसात झाले तब्बल एवढ्या बिलीयन डॉलरचे नुकसान

फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा‘ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे शेअर्स 26 टक्क्यांनी घसरले. या घसरणीमुळे मेटा चे मार्केट कॅप 200 बिलियन डॉलरने घसरले. एका दिवसात अमेरिकन कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग(Mark Zuckerberg) यांची एकूण संपत्ती 31 अब्ज डॉलरनी कमी झाली.(facebook-lost-billions-of-dollars-in-one-day) ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची एकूण संपत्ती आता … Read more