Hindustani Bhau : ‘जी बाई बाळासाहेबांना थेरडा बोलली त्यांच्यासोबत तुम्ही जाणार?’ राज ठाकरेंना हिंदुस्तानी भाऊचा रोखठोक सवाल

Hindustani Bhau  : सध्या राज्यात मराठी भाषा (Marathi Language) आणि हिंदी भाषा यांच्यावरून मोठा राजकीय वाद सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) कार्यकर्ते मीरारोड (Mira Road) येथील एका व्यावसायिकाला मराठी न बोलल्यामुळे मारहाण करताना दिसणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारावर आता हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) यांनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी … Read more

Nishikant Dubey on Sushma Andhare : निशिकांत दुबेला तुडवायचं की त्याच्याकडून तुडवून घ्यायचं हे ठरवा, ठाकरे गटाचे फडणवीसांना आव्हान

Nishikant Dubey on Sushma Andhare : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका केली आहे. अंधारे यांनी स्पष्ट शब्दांत विचारलं, “भाजपच्या मराठी नेत्यांनी ठरवावं, दुबेंकडून तुडवून घ्यायचं की त्याला तुडवायचं!” “मराठी माणसाला धमकी म्हणजे महाराष्ट्रालाच आव्हान” दुबे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या वक्तव्यात … Read more

Kareena Kapoor Slams International Luxury Brand Prada: कोल्हापूरचं सोनं करिनाच्या पायात, प्राडाला बेबोचा देसी इशारा, म्हणाली, ‘सॉरी नॉट प्राडा, माझी…’

Kareena Kapoor Slams International Luxury Brand Prada : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) जी स्टाईल आयकॉन (Style Icon) म्हणून ओळखली जाते, सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण तिचा नवीन चित्रपट किंवा रेड कार्पेटवरील ग्लॅमरस लूक नसून, तिची एक साधीशी पण ठाम भूमिका आहे. करिना कपूर (Kareena) सध्या आपल्या पती … Read more

Video: ‘…तर मराठी लोकांचे चांगलेच हाल होतील’; व्यापाऱ्यांच्या सभेत अमराठी महिलेची मराठी माणसाला खुलेआम धमकी

Video:  त्रिभाषा धोरणाच्या विरोधात राज्यभरातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. अखेर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. शिक्षण विभागाने (Education Department) यासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय मागे घेतले असून, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव (Dr. Narendra Jadhav) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्याचीही घोषणा केली आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच एक व्हिडीओ … Read more

Eknath Shinde Jai Gujrat : पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी दिला ‘जय गुजरातचा’ नारा, राज्यात संतापाची लाट..

Eknath Shinde Jai Gujrat :  राज्यात सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना, पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणाच्या शेवटी “जय हिंद, जय महाराष्ट्र” म्हणताच क्षणभर थांबून “जय गुजरात” (Jai Gujarat) असंही उद्गारले. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हा कार्यक्रम पुणे (Pune) येथील कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला होता, ज्यात केंद्रीय … Read more

Sandeep Deshpande : “मेहता बिहतांनी चड्डीत राहावं, मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच वाजवू”; देशपांडेंचा भाजप आमदाराला इशारा

Sandeep Deshpande : मुंबईत (Mumbai) सध्या मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा चिघळलेला असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाजप (BJP) आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यावर खरमरीत शब्दांत निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ‘एक्स’ (Ex – Twitter) वर पोस्ट करत म्हटलं, “बेपारी आहात, बेपार करा. आमचे बाप बनण्याचा … Read more

Mira Bhayandar News: मराठी-अमराठी वाद चिघळला, मनसेविरोधात अमराठी व्यावसायिक एकत्र, मीरा-भाईंदर बंदचा इशारा

Mira Bhayandar News:  मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला मारहाण केल्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी निषेध म्हणून आपली दुकाने बंद ठेवली आणि मोर्चा काढला. यावर मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी भाजपच्या (BJP) स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मोर्चा हा व्यापाऱ्यांचा … Read more

Raj and Uddhav Thackeray : “साहेब, एवढ्यावर थांबू नका… मराठी माणसाची एकजूट देशाला दिसू द्या!” मोर्चा नाही तर, विजयी मेळावा तरी…

Raj and Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली होती. या आंदोलनाची ठिणगी टाकली ती डाॅ. दीपक पवार (Dr. Deepak Pawar) यांनी जे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष (Head, Marathi Abhyas Kendra) आहेत. त्यांनी दिलेल्या आव्हानाने मराठी माणसात चेतना निर्माण झाली आणि राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून विविध … Read more