ऋतुराजचे राज! गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत १२ चेंडूत ठोकल्या ६० धावा; पाहा धडाकेबाज खेळी
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली होती. पण, धोनीचा हा निर्णय फसलेला दिसला. गतविजेत्या चेन्नईला ८ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवता आले आणि जडेजाला कर्णधारपदाचा भार झेपत नसल्याचे दिसले. त्यामुळे धोनीच प्रत्यक्ष मैदानावर नेतृत्व करताना दिसला. रवींद्र जडेजाने अखेर चेन्नईचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने ही जबाबदारी … Read more