पुन्हा टॉलिवूडने बॉलिवूडला झोपवलं, KGF 2 ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ४ था चित्रपट

प्रशांत नील दिग्दर्शित KGF2 या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडन या बॉलिवूड कलाकारांच्याही भूमिका आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर १’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला अभिनेता यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर … Read more

‘या’ दिवशी ठाण्याचा वाघ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘धर्मवीर’ची रिलीज डेट आली समोर

लोकांचा नेता,अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टिझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले व्यक्तिमत्व. तसेच ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे व्यक्ती म्हणजे धर्मवीर. दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सांगणारा “धर्मवीर: मुक्काम पोस्ट … Read more