संतोष जाधवच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या; मुसेवालाच्या खुनाबाबत खळबळजनक माहिती उघड

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या खुनानंतर याबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत. मुसेवालाच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली. तसेच मुसावालाच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आले त्यानुसार संतोष जाधव, सौरभ महाकाल यांचा त्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. सौरभ महाकाळ याला मंचरवरून तर संतोष जाधव याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.यामधील संतोष जाधव याला २० जून पर्यंत पोलीस … Read more

फटके खाल्याशिवाय शिवसेनेला शहाणपण येणार नाही – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रभर बहुचर्चित  असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात सहा जागांसाठी हे  मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये एकमेकांवर टीका-टिपण्णी करण्याच सत्र जोरदार चालु झालं. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेला मोठा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे.कोल्हापूरचे शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय … Read more

१७ कोटी दिले तरी मन भरेना, केएल राहुलने आयपीएलच्या मध्यावरच केली ‘ही’ मागणी, चाहते हैराण

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल हा आयपीएल २०२२ मधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. राहुलला लखनौ सुपर जायंट्सने १७ कोटी रुपयांमध्ये ड्राफ्ट केले होते. गेल्या मोसमापर्यंत राहुल पंजाब किंग्जचा भाग होता. तिथे त्याला खेळण्यासाठी ११ कोटी मिळायचे.(17 crore,kl rahul,Lucknow Super Giants,) सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू असूनही कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर राहुलने मानधन वाढवण्याची मागणी केली. कोलकाता … Read more

आरिफ मोहम्मद खान बनणार पीएम मोदींचे ‘कलाम’?  जाणून घ्या काय असू शकते भाजपची रणनीती….

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आल्याने त्यासाठी संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा सुरू झाली आहे.  विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या २५ जुलै २०२२ रोजी संपत आहे. त्यामुळे नवीन राष्ट्रपती कोण असतील यासाठी पंतप्रधानांची चाचपणी सुरू झाली आहे. अशा स्थितीत भाजप अशा उमेदवाराच्या शोधात आहे. ज्याच्या नावावर एकमत होऊ शकेल.  असा उमेदवार ज्याच्याविरोधात  विरोधकहीआपला  उमेदवार उभे करणार नाहीत. … Read more

ताजमहालाचे रहस्य उलगणार! वर्षानुवर्षे बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्यासाठी हायकोर्टात याचिका

ताज महाल ही जगातली एक प्रसिद्ध वास्तू आहे. जगातल्या सात आश्चर्यांमध्ये या वास्तूचा समावेश होतो. हाच ताजमहाल सध्या पुन्हा चर्चेत आला आहे याचं कारण आहे भाजपच्या प्रवक्त्याने केलेली याचिका. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात ताजमहालच्या २२ कुलूपबंद दरवाज्यांची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे जेणेकरून तेथे हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती … Read more

गुणरत्न सदावर्तेंंची राजकारणात एंट्री; ‘या’ निवडणूकीत उभे राहून राष्ट्रवादीला देणार ओपन चॅलेंज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.मात्र २६ एप्रिलला ते जामिनावर बाहेर पडले. त्यानंतर आता ते पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी सक्रीय झाले आहेत. वकील गुणरत्न सदावर्तें यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ते राजकारणात उतरणार … Read more

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची संपत्ती झाली उघड; संपत्तीचा आकडा पाहून डोळे पांढरे होतील

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडाकेबाज पोलीस आयुक्त, “आयर्नमन”, अशी आयपीएस कृष्ण प्रकाश यांची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठविण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं … Read more

युपीत १३ वर्षीय बलात्कार पिडीतेवर पोलिसानेही केले अत्याचार; नोबेल विजेते सत्यार्थी भडकले, योगींना म्हणाले..

कैलाश सत्यार्थी हे सतत समाजाच्या भल्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत असतात. ते भारतीय बालहक्क चळवळकर्ते व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते आहेत. उत्तर प्रदेशमधील ललितपूर पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेवर त्यांनी पुन्हा तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ … Read more

UPSC चे माजी सदस्य आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना लाच घेताना रंगेहात पकडले

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राजस्थान लोक सेवा आयोगाच्या निवड समितीचे सदस्य, तसेच राजस्थान येथील कोटा  टेक्निकल विद्यापीठाचे कुुलगुरू डॉ. रामअवतार गुप्ता  यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. कोटा तांत्रिक विद्यापीठाच्या अखत्यारित तब्बल ३०० महाविद्यालय येतात. यातीलच एका महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या जागा वाढवण्यासाठी गुप्ता यांनी १० लाख रुपये लाचेची मागणी केली … Read more

राजेंद्र पवारांचा कृषीरत्न पुरस्कार स्विकारण्यास नकार; राज्यपालांवर केले ‘हे’ गंभीर आरोप

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे पुतणे व डॉ . आप्पासाहेब पवार यांचे पुत्र, आणि   कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०१९ जाहीर झाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा ”कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य” केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार आहे. २०१९ चा हा पुरस्कार बारामती अॅग्रीकल्चरल … Read more