nagraj manjule : मराठी माणसाच्या ‘या’ स्वभावामुळेच मराठी चित्रपट चालत नाही; नागराज मंजुळेंचे रोखठोक वक्तव्य
nagraj manjule on marathi audience | मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजूळे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. त्यांनी नव्या कलाकारांना संधी देत फँड्री, सैराट, नाळ आणि झुंडसारखे चित्रपट तयार केले आहे. त्यांच्या या चित्रपटांनी अनेक रेकॉर्डही केले आहे. मराठी सिनेमा रसातळाला गेला असताना नागराज मंजुळेंनी फँड्री, सैराटसारखे चित्रपट काढत बॉलिवूडच नाही तर संपुर्ण देशभराचे … Read more