Vinayak Mete : ”मला साहेबांचं अखेरचं दर्शन घेऊद्या, मला त्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊद्या”
Vinayak Mete : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर हा अपघात झाला. दरम्यान, आज दुपारी त्यांचा अंत्यसंस्कार पार पडला. यावेळी विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी मला मालकाचे शेवटचे दर्शन घेऊद्या असा टाहो फोडला. एकनाथ कदम हे पनवेलच्या एमजीएम … Read more