वा रे पठ्ठ्या! संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १२ वर्षीय मावळ्याने अडवली थेट राऊतांची गाडी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले अमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील शिवाजी चौकात तब्बल १२ वर्षीय मुलाने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा अडवला. यावेळी या मुलाने नितीन राऊत यांच्याकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबतचे निवेदन पत्र दिले. त्यावर राऊत यांनी देखील आम्ही लवकर … Read more