अभिनेता वरूण धवनवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

बॉलिवूड अभिनेता वरूण धवनच्या ड्राईव्हरचे बुधवारी निधन झाले. मनोज साहू असे त्यांचे नाव असून ह्रदविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान वरूण धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मनोज यांच्या निधनावर आपला दुःख व्यक्त केला आहे. मनोज साहू दीर्घकाळापासून वरूण धवन आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत काम करत होते. ते वरूणचे केवळ … Read more