जिद्दीला सलाम! ११ वर्षांची चिमुकली भावाला मांडीवर घेऊन बसते शाळेत, फोटो पाहून तुमचेही डोळे पाणावतील

रविवारी मणिपूरमध्ये राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा तिला पाहून सगळेच भावूक झाले. कदाचित असे कोणी असेल ज्याचे डोळे ओले झाले नाहीत. Meiningsinliu Pamei नावाची ही मुलगी अवघ्या 11 वर्षांची आहे. तिच्या भावाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आहे आणि तिला तिचा अभ्यासही सोडायचा नाही. त्यामुळे ती तिच्या भावाला घेऊन शाळेत जाते.(An … Read more