खान कुटुंबाची सून होणार होती महेश भट्ट यांची मुलगी, पण सलमान खान आडवा आला आणि…
महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टने (Pooja Bhatt) 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या फिल्मी करिअरमध्ये तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते, ज्यामध्ये रणवीर शौरीचे नाव महत्त्वाचे आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पूजा भट्ट एकेकाळी सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि तिनेच या गोष्टीचा खुलासा केला … Read more