आंब्याच्या निर्यातीतून मुकेश अंबानींनी कमावला बक्कळ पैसा, तब्बल इतक्या एकरात पसरली आहे त्यांची बाग
रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्सचा व्यवसाय अनेक भागात पसरलेला आहे. त्यापैकी पेट्रोलियम, टेलिकॉम आणि रिटेल यांचा समावेश आहे. पण रिलायन्स ही जगातील सर्वात मोठी आंब्याची निर्यात करणारी कंपनी आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. … Read more