Madhya Pradesh : प्रेमापोटी मुस्लिम तरुणीने स्वीकारला हिंदू धर्म, कुटुंबियांकडून धोका असल्याचे सांगत पोलिसांकडे केली ‘ही’ मागणी
Madhya Pradesh : मध्यप्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यामध्ये एका मुस्लिम मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्याची बातमी समोर आली आहे. मुस्लिम धर्मात जन्मलेल्या या मुलीने एका हिंदू मुलासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला आहे. पंचतत्त्व स्नान आणि पूजा करून शुक्रवारी संध्याकाळी तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. राहुल वर्मा मंदसौर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी राहुल आणि इकरा नावाच्या मुस्लीम … Read more