मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज ठाकरेंना शिवसैनिकांचाच पाठिंबा; शिवसेनेत दुफळी?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत टोकाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर आता जुन्या शिवसैनिकांनी देखील राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवल्याचे वृत्त समोर आले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे आवाहन केले आहे. जर … Read more

राज ठाकरेंच्या भूमिकेला खुद्द शिवसैनिकांचाच पाठिंबा, मशिदींवरील भोंगे उतरविण्यास सहमती

raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत टोकाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर आता जुन्या शिवसैनिकांनी देखील राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवल्याचे वृत्त समोर आले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे आवाहन केले आहे. जर … Read more

“स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने राज ठाकरेंचा थयथयाट”

raj - udhav thackeray

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या वादात शिवसेनेवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांना आपल्या भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. नुकतीच विनायक राऊत यांनी टीव्ही ९ ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, “केवळ आणि … Read more

भाजप कार्यालयाबाहेर राज ठाकरेंची कार दिसल्याने राजकीय चर्चांना उधान; जाणून घ्या खरे कारण

राज्यात सुरु असलेल्या भोंग्याच्या वादात मनसेला भाजपने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सध्या मनसे, भाजपविरोध आघाडी सरकार असे समीकरण पाहिला मिळत आहे. भाजप भोंग्याच्या मुद्द्यांवरून मनसेसोबत राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कार भाजप कार्यालयासमोर दिसल्याने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी राज ठाकरेंची कार भाजपच्या नरिमन पॉईंट … Read more

पुण्यात ‘या’ ठिकाणी राज ठाकरेंच्या उपस्थितीत पहिले हनुमान चालीसा पठण, ‘हिंदुजननायक’ म्हणून ठाकरेंचा उल्लेख

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू अशी भूमिका जाहीर केली होती. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर सध्या राजकिय वर्तुळातील विरोधी पक्षनेते टीका करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरच हनुमान जयंतीनिमित्त येत्या १६ एप्रिल रोजी राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती व सामुहिक हनुमान चालिसा पठण होणार असल्याची … Read more

“हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली आणि राज ठाकरे पुन्हा बदलले”

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू अशी भूमिका जाहिर केली होती. त्यानंतर या भूमिकेला विरोध दर्शवल्यामुळे मनसेने पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांना पदावरुन हटवून टाकले होते. या घडामोडी सुरु असतानाच वसंत मोरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे पक्षातच राहणार असल्याचे … Read more

“या सगळ्यांशी माझी नाळ जुळलीय, आता मी यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे का?”

मनेसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यादिवशी घेतलेल्या मेळाव्यात “जर मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा” असा आदेश दिला होता. मात्र त्यांच्या या आदेशाला विरोध दर्शविल्यामुळे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्याबाबत मनसेने घेतलेल्या या तडकीफड निर्णयावर संताप व्यक्त करत पुण्यातील … Read more

वसंत मोरे मनसे सोडण्याच्या वाटेवर? व्हाट्सग्रुपही सोडला, ठाकरेंकडून मनधरणीसाठी निमंत्रण नाही

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे नेते राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी “जर मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ सुरु झाली आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांसोबत त्यांच्याच पक्षातील काही प्रमुख नेते ठाकरेंवर नाराज असल्याचे दिसून … Read more

शिवजयंतीच्या वादात मनसे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काढली एकमेकांची अक्कल; काय घडलं नक्की..

आज सर्वत्र शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. परंतु या जयंतीला आमदार अमोल मिटकरी यांनी विरोध केला आहे. त्यांनी केलेल्या या विरोधावर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी खडसर भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार होणाऱ्या जयंतीवरुन या दोघांच्यात एका चर्चेदरम्यान शाब्दिक वाद पाहिला मिळाला आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीसोबत झालेल्या … Read more