KL Rahul: माझ्याऐवजी सूर्याला मॅन ऑफ द मॅच मिळायला हवा होता, के एल राहुल स्पष्टच बोलला, चाहत्यांचे जिंकले मन
KL Rahul, Suryakumar Yadav, Dinesh Karthik/ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमहर्षक 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना 2 ऑक्टोबर म्हणजेच काल गुवाहाटी येथील बुर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 16 धावांनी मालिका जिंकण्याबरोबरच ही सीरीजही जिंकली. त्याचबरोबर टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयात टीमचा उपकर्णधार केएल राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संघाला जबरदस्त सुरुवात … Read more