Teacher: २० वर्षांनी लहान विद्यार्थ्याच्या प्रेमात वेडी झाली शिक्षीका, हनीमूननंतर घडली धक्कादायक घटना

Teacher, Mamoon Hussain, Khairun Nahar, Love Marriage, Suicide/ बांगलादेशातील शिक्षिका (Teacher) आणि विद्यार्थ्याची प्रेमकहाणी चर्चेचा विषय बनली आहे. प्रेमकथेचा क्लाइमेक्स म्हणजे शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यूने झाला आहे. तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थ्यासोबत प्रेमविवाह करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक 42 वर्षीय खैरुन नहारच्या मारेकरी पतीला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दोघांनी 12 डिसेंबरला प्रेमविवाह केला होता. मात्र 14 ऑगस्ट … Read more