Nilesh Rane on Ravindra Chavan BJP : मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी मिळाले 25 लाख; निलेश राणेंचा स्फोटक दावा, रवींद्र चव्हाण यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले, ‘भाजप जिंकली तर…’
Nilesh Rane on Ravindra Chavan BJP : मालवण (Malvan) परिसरात भाजप (BJP) कार्यकर्त्याच्या घरातून तब्बल पंचवीस लाख रुपयांचा साठा सापडल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना निलेश राणे (Nilesh Rane) यांनी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर थेट आरोपांचा भडीमार केला. त्यांचं म्हणणं आहे की, चव्हाण नेहमी जिल्ह्यात येतात तेव्हा संशयास्पद हालचाली सुरू होतात … Read more