प्रियांका चोप्राने पुलमध्ये अंघोळ करताना शेअर केला फोटो, 39 च्या वयातही वाढवला इंटरनेटचा पारा
ग्लोबल स्टार ‘प्रियांका चोप्रा‘ बोल्डनेसचा केंद्रबिंदू बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिचे पूल फोटो शेअर करत आहे, जे चाहत्यांना खूप आवडते. आता प्रियांकाने तिचे असे फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे.(while-bathing-in-the-pool-priyanka-chopra-shared-a-photo-of-39-year-old-hotness) प्रियांका चोप्रा पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. तिने लाइम कलरचा स्विमवेअर(swimwear) घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. प्रियांकाची … Read more