ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! बॉलिवूडचे ‘ते’ स्टार ज्यांची मैत्री तुटली पण नात्यातील गोडवा अजूनही आहे कायम
बॉलिवूड स्टार्सच्या मैत्रीचे जितके किस्से आहेत तितकेच त्यांच्या शत्रुत्वाच्याही कहाण्या आहेत. बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांच्या मैत्रीचे उदाहरण आजही पाहायला मिळते. त्यांची मैत्री घट्ट असली तरी दोघांमध्ये कधी भांडण झालेच नाही असे नाही. अनेकवेळा त्यांची मैत्री खूप वाईट टप्प्यातून गेली, परंतु या सेलिब्रिटींनी त्यांच्या नात्यात कधीही तडा जाऊ दिला नाही. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या … Read more