फॅमिलीसाठी मोठी गाडी पाहिजे? ‘ही’ आहे महिंद्राची सर्वात स्वस्त एसयुुव्ही, वाचा किंमत अन् फिचर्स

महिंद्राची XUV300 ही एक शक्तिशाली SUV आहे जी बजेट श्रेणीतील ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही जर ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी त्याच्या बेस मॉडेलची(Base Model) माहिती घेऊन आलो आहोत.(need-a-bigger-car-for-the-family-this-is-mahindras-cheapest-suv-read-price-and-features) Mahindra XUV300 च्या सर्वात स्वस्त मॉडेलबद्दल बोलायचे तर ते W4 आहे. जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर ती 8,41,500 लाख … Read more