‘ताई… राजीनामा देऊ नका’, रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच ढसाढसा रडल्या महीला
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाकणकर राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर अखेर त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे सोपवला. त्यामुळे सुरू असलेल्या बैठकीत गोंधळ होण्यास सुरुवात झाली. यावेळी चाकणकर यांनी सर्वांना शांत करत, महिला प्रदेशाध्यक्षपदी संधी … Read more