नवा चित्रपट फ्लॉप होताच महेश बाबूचा बदलला सूर; म्हणाला, बॉलीवूड चित्रपट करायला हरकत नाही

mahesh babu

चिरंजीवी(Chiranjeevi) आणि त्यांचा मुलगा राम चरण यांचा ‘आचार्य‘ या चित्रपटत प्रदर्शित झाला आहे. या पिता-पुत्राच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी नोटांचा पाऊस पाडला. नवीन विक्रमही प्रस्थापित केले. पण, त्यानंतर हा चित्रपट तेलुगुचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान'(Thugs of India) बनला. आता गुरुवारी प्रदर्शित झालेला महेश बाबूचा तेलुगू चित्रपट ‘सरकारू वारी पाटा’ चीही तीच अवस्था होताना दिसत आहे.(as-soon-as-the-collection-of-new-films-was-released-mahesh-babus-tone-changed) रिलीजच्या पहिल्याच … Read more

२६/११ ला शहीद झालेल्या संदीप उन्नीकृष्णन यांची कथा रुपेरी पडद्यावर, ‘Major’ चा ट्रेलर झाला रिलीज

Major

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ (Major) हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात मेजर उन्नीकृष्णन यांच्या बालपणापासून ते २६/११ च्या मुंबईत झालेल्या आंतकवादी हल्ल्यात त्यांच्या जीवाचे बलिदान देण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. नुकतीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये सुरूवातीला काश्मीरमधील एक सीन दाखवण्यात आला आहे. यामध्ये संदीप उन्नीकृष्णन … Read more

हिंदी चित्रपट करून वेळ वाया नाही घालवायचा, बॉलिवूडला मी परवडणार नाही; साऊथ सुपरस्टारचे मोठे वक्तव्य

mahesh babu

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार महेशबाबू (Mahesh Babu) सध्या त्याच्या आगामी ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. १२ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने एका मुलाखतीत बोलताना महेशबाबूने त्याच्या हिंदी सिनेसृष्टीतील पदार्पणावर भाष्य केले. हिंदी सिनेसृष्टीला तो परवडणार नाही. त्यामुळे तो कधीच हिंदी चित्रपटासाठी आपला वेळ वाया घालवू … Read more

महेशबाबूने खरेदी केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची ऑडीची इलेक्ट्रिक कार; फोटो शेअर करत म्हणाला,..

Maheshbabu

दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार महेशबाबूचे (Maheshbabu) जगभरात करोडो चाहते आहेत. वयाच्या चौथ्या वर्षी महेशबाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सिनेसृष्टीतील एका मोठ्या घराण्यातील मुलगा असला तरी त्याने आपल्या अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आज महेशबाबू दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. टॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच महेशबाबू सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक … Read more