२७ वर्षांपासून लतादीदींची सेवा करत होते महेश राठोड, आता त्यांच्या जाण्याने झालेत अस्वस्थ

लता मंगेशकर यांच्या निधनाने देशवासीयांना जितका धक्का बसला आहे, तितकाच मोठा धक्का त्यांच्या कुटुंबाला आणि वर्षानुवर्षे लता मंगेशकर यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला बसला आहे. ही व्यक्ती म्हणजे महेश राठोड(Mahesh Rathore) ज्यांनी आपल्या आयुष्यातील 27 वर्षे लता मंगेशकर यांच्या सेवेत घालवली. महेश राठोड यांना लतादीदी या जगात नसल्याची बातमी समजताच त्यांना सांभाळणे कठीण झाले. महेश राठोड … Read more