Eknath Shinde: ‘सीएम’ला सोन्याची शिंगे येतात का? एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

Eknath Shinde : इगतपुरी (Igatpuri) येथील सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणादरम्यान एक वेगळाच मुद्दा उचलत वातावरण तापवलं. ते म्हणाले की, मुख्यमंत्री असताना लोक त्यांना ‘सीएम’ म्हणायचे, पण त्यांच्या मते ‘सीएम’ म्हणजे कॉमन मॅन. “चीफ मिनिस्टर म्हटलं म्हणून कुणाला सोन्याची शिंगे येतात का? आणि कॉमन मॅन म्हटलं म्हणून ती नाहीशी होतात का?” … Read more

Eknath Shinde : दिल्लीत अमित शाहांची भेट; चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्ट विधान, मी रडणारा नाही लढणारा, वादाबाबतही ठाम भूमिका

Eknath Shinde : दिल्लीमध्ये आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन महायुतीतील चालू वादांची सविस्तर माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाढत जाणारा तणाव, काही नेत्यांची भूमिका आणि पक्षांतर्गत मतभेद यावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर शिंदेंनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मात्र राजकीय वर्तुळ … Read more

Mumbai BEST Election Result : एकाचवेळी बलाढ्य महायुती आणि ठाकरे बंधूंना मात देणारे शशांक राव कोण? जाणून घ्या

Mumbai BEST Election Result : मुंबई (Mumbai city) व राजकीय वर्तुळात सध्या बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (BEST Employees Co-operative Credit Society) २०२५ च्या निवडणुकीचा निकाल चर्चेचा विषय बनला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंचे उत्कर्ष पॅनल (Utkarsh Panel) आणि महायुतीचे सहकार समृद्धी पॅनल (Sahakar Samruddhi Panel) यांच्यात तीव्र स्पर्धा होणार, असा अंदाज होता. मात्र, सर्वांच्या … Read more

Nitesh Rane : “सरकार आणण्यात हिंदूंचा हात, दुसऱ्या धर्मियांनी मतदान केलं नाही”, नितेश राणे यांचे वक्तव्य

Nitesh Rane : राज्यातील महा यूती (MahaYuti) सरकार सत्तेत येण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात असून, इतर धर्मीयांनी मतदानात भाग घेतला नाही, असे मत राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले. ते चिपळूण (Chiplun) येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित राखी संकलन कार्यक्रमात बोलत होते. राणे म्हणाले, “हिंदू समाजाने आम्हाला सत्तेत बसवलं आहे. त्यामुळे त्यांची सेवा … Read more

Rahul Narwekar: सुधीरभाऊ अध्यक्षपदासाठी रिंगणात? राहुल नार्वेकरांचे मंत्रीपद पक्कं? जाणून घ्या काय म्हणाले अध्यक्ष

Rahul Narwekar : महाराष्ट्रात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुती सरकारमधून तब्बल आठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर येताच, अनेक नवे तर्क वितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना … Read more

Eknath Shinde & Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना दणका! अखेर घेतला मोठा निर्णय

Eknath Shinde & Devendra Fadnavis: राजकारणात आपलंच चालावं, पैसा आपल्याच माणसांवर खर्च व्हावा, ही प्रवृत्ती सध्या गावपातळीपासून मंत्रालयापर्यंत दिसतेय. आणि त्यात जर एखाद्या खात्याचा वापर आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी केला जात असेल, तर सामान्य माणसाच्या वाट्याला काय येणार? असंच काहीसं आता नगरविकास विभागात (Urban Development Department) घडतंय. कारण, ज्यांच्याकडे हे महत्त्वाचं खाते आहे, त्यांनी केवळ … Read more

Ajit Pawar : महायुतीत बिघाडी? अजित पवारांविरोधात एकनाथ शिंदेंची नवी खेळी, पडद्यामागे हालचालींना वेग

Ajit Pawar : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने थाटात विजय मिळवला, विरोधकांना अक्षरशः खाली बसवलं. पण, “जिथं पावसाची चाहूल, तिथं वीजा कधी चमकतील सांगता येत नाही,” तसंच काहीसं सध्या महायुतीच्या अंतर्गत वातावरणात घडतंय. बाहेरून एकसंध वाटणाऱ्या या आघाडीच्या आत मात्र उकळत्या हंड्यातलं झाकण सटकू लागलं आहे. सत्तेत असूनही शिंदे गटाचे नेते अजित पवारांवर(Ajit Pawar) चक्क टोकाचे … Read more