महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का, राष्ट्रवादीचे चार आमदार बहुमत चाचणीला गैरहजर राहणार?
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३९ आणि १२ अपक्ष आमदार आहेत. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Governement) पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Four NCP MLAs will be absent from the … Read more