Nashik Politics News: ४ दिवसांपूर्वी नाशिकच्या मामा राजवाडेंना ठाकरेंनी पद दिलं, गुन्हा दाखल होताच हाती घेतलं कमळ

Nashik Politics News:  नाशिक (Nashik) शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः शिवसेना (Shiv Sena – Uddhav Balasaheb Thackeray) यांच्यासाठी ही वेळ अडचणीत आणणारी ठरत आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेले मामा राजवाडे (Mama Rajwade) यांनी थेट भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये प्रवेश करून मोठा राजकीय झटका दिला … Read more

Sanjay Raut : “कोट घालता, टाय लावता म्हणून लोक ऐकत नाहीत, जरा वयाचं भान राखा”; राऊतांनी राणेंना पुन्हा डिवचलं

Sanjay Raut :  राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना(Shiv Sena) आणि मनसे (Maharashtra Navnirman Sena) यांच्या वतीने ५ जुलै रोजी मुंबईतील भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या ठाकरे बंधूंची राजकीय व्यासपीठावर पहिल्यांदाच एकत्र उपस्थिती पाहायला मिळणार असून, त्यावर राज्यभर … Read more

Sanjay Raut on BJP: पहलगाममधील आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलेले अतिरेकी सुद्धा भाजप प्रवेश करतील; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut on BJP: शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष (BJP) वर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी पहलगाम (Pahalgam) येथील अतिरेक्यांच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती प्रहार करत गंभीर आरोप केले. राऊत म्हणाले, “पहलगाममध्ये आमच्या आई-बहिणींचं कुंकू पुसणारे अतिरेकी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. जर हे … Read more

Gopichand Padalkar : पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळं फासू; वंचित आघाडीकडून तीव्र प्रतिक्रिया

Gopichand Padalkar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली, जालना, भंडारा, उल्हासनगर, अहिल्यानगर अशा ठिकाणी ख्रिश्चन समाजाकडून जोरदार आंदोलने झाली. आता वंचित बहुजन आघाडीकडून पडळकर यांच्यावर आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळ फासू … Read more

Maharashtra Politics: शरद पवारांसोबत अजितदादांनाही भाजपचा जबरदस्त दणका, जाणून घ्या नेमकं केलं तरी काय…

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. अशाच पार्श्वभूमीवर आज काही प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party – NCP) आणि इतर विरोधी गटांना मोठा धक्का दिला आहे. अपूर्व हिरे यांचा अधिकृत प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. … Read more

Valmik Karad : ‘कराडच्या टेबलावर कातडं, हाडं आणि रक्त ठेवले होते, ‘यांना’ गाड्या गिफ्ट दिल्या,” वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

Valmik Karad : बीड जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेले आणि अनेक वादग्रस्त दाव्यांच्या केंद्रस्थानी असलेले वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर त्यांच्या माजी सहकाऱ्याने धक्कादायक आरोप लावले आहेत. विजयसिंह (बाळा) बांगर (Vijaysingh ‘Bala’ Bangar) या माजी सहकाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन कराडविरोधात गंभीर आरोप केले. “माझ्यावर खोटा गुन्हा टाकण्याची धमकी”  विजयसिंह बांगर यांनी आरोप केला की, “संतोष … Read more

Narayan Rane : मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देणार का? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Narayan Rane : नारायण राणे (Narayan Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका करत एक खळबळजनक विधान केलं आहे. विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विचारलं की, “मातोश्री (Matoshree) या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानातील काही भाग राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देण्याची तयारी उद्धव ठाकरे दाखवतील का?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. … Read more

Chandrashekhar Bawankule: ‘कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, गावोगावी जाऊन…’, भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे मन हेलावणारे निरोपपत्र

Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पक्षाला (BJP) अखेर महाराष्ट्रात नवा प्रदेशाध्यक्ष लाभला आहे. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून ते याआधी पक्षाचे कार्याध्यक्ष होते. या बदलानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिलं आहे, जे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंतचा प्रवास पत्राची … Read more

Shiv Sena Symbol Dispute: धनुष्यबाण कुणाचा? ठाकरे विरुद्ध शिंदे गट कोर्टात आमनेसामने, दोन वर्षांनी ठरली सुनावणीची तारीख ठरली

 Shiv Sena Symbol Dispute:  शिवसेना पक्षाच्या (Shivsena) पारंपरिक ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर मालकीसंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेला वाद आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर १६ जुलै २०२५ रोजी या प्रकरणावर सुनावणी निश्चित केली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. वादाची सुरुवात कशी झाली? जून २०२२ मध्ये शिवसेनेत … Read more

Anjali Damiana: ‘जो माणूस स्वत: महिलांना त्रास देतो त्याला…’, मुलीवरील अत्याचारावरून अंजली दमानियांचा मुंडेंवर घणाघात

Anjali Damiana:  बीड (Beed) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी SIT ने चौकशी व्हावी अशी मागणी केली होती, आणि … Read more