Jayakumar Gore on Rohit Pawar : झाकली मूठ सव्वा लाखाची! आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील, मंत्री गोरेंचा पवारांना अप्रत्यक्ष टोला

Jayakumar Gore on Rohit Pawar : अकलूज (Akluj) येथे भाजपच्या (BJP) बैठकीदरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी “आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील, याचा विचार करा आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. झोपण्यापूर्वी शांतपणे विचार करून … Read more

Ahilyanagar : पक्षफुटीच्या काळात उद्धव ठाकरेंना ठाम साथ, पण निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाला रामराम; माजी मंत्री ‘मशाल’ऐवजी क्रांतीकारी पक्षातून रिंगणात

Ahilyanagar : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले असून, सर्वच पक्षांत हालचालींना गती आली आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील राजकारणात एक मोठा उलथापालथ करणारा निर्णय समोर आला आहे. राज्याचे माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) गटाची साथ सोडून पुन्हा एकदा आपल्या क्रांतिकारी … Read more

Nilesh Ghaywal: राजकारण्यांना माझ्या पोराला गुन्हेगारीतून बाहेरच निघू द्यायचं नाही, निलेश घायवळच्या आईचा खळबळजनक खुलासा

Nilesh Ghaywal: पुण्यातील (Pune City) गुन्हेगारी जगतात एकेकाळी गाजलेलं नाव असलेला निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण यावेळी त्याच्या आईने, कुसुम घायवळ (Kusum Ghaywal) यांनी माध्यमांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रभावशाली राजकारण्यांना निलेश गुन्हेगारीतून बाहेर पडावा, चांगले आयुष्य जगावे हे अजिबात नको होते. उलट, त्याला पुन्हा गुन्ह्यांत अडकवण्यासाठी … Read more

Pankaja Munde: धक्कादायक! पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परस्पर विकला? सल्लागार परमेश्वर गीतेंचा गंभीर आरोप

Pankaja Munde: बीड (Beed) जिल्ह्यातील राजकारणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. परळी (Parli) तालुक्यातील पांगरी (Pangari) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे सांगितले जात होते, मात्र प्रत्यक्षात त्याची विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. आरोप कोणाकडून करण्यात आला? हा … Read more

OBC Reservation Protest : आरक्षणावरून वाद पेटला! कुणबी समाजाचा आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा, नेमक्या मागण्या काय?

OBC Reservation Protest : मुंबईत (Mumbai) आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करून शासन निर्णय (Government Resolution – GR) जारी केला. मात्र, या निर्णयाला ओबीसी समाजाकडून … Read more

OBC Reservation : …तर आम्हालाही पक्ष बाजूला ठेवून उभं राहावं लागेल, छगन भुजबळ संतप्त, म्हणाले, जरांगेला काहीच समजत नाही त्याच्याशी काय बोलायचं?

OBC Reservation : ओबीसी समाजाच्या (OBC community) आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट आणि आक्रमक भाषेत आपली भूमिका स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “जरांगेला काहीच कळत नाही, त्याच्याशी चर्चा करणं व्यर्थ आहे.” … Read more

Ramdas Kadam on Anil Parab : अनिल परब भाXXX, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला, मी कोर्टात जाणार; रामदास कदम यांची धमकी

Ramdas Kadam on Anil Parab : मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) गटांतील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर थेट गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस ठेवण्यात आला आणि … Read more

Uddhav Thackeray : मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला;उद्धव ठाकरे कडाडले, “हा महाराष्ट्र पेटवण्याचा ..”

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेशिवसेना, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Meenatai Thackeray, Maharashtra, Mumbai, राजकारण, Political News, Maharashtra Politics, Shivaji Park प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री माँसाहेब मीनाताई ठाकरे (Matoshree Meenatai Thackeray) यांच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे … Read more

Raj Thackeray & Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना निमंत्रणाची शक्यता

Raj Thackeray & Uddhav Thackeray:  महाराष्ट्रातील राजकारणात येत्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) स्टेजवर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील संकेत सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिल्याने चर्चेला जोर चढला आहे. सचिन अहिर … Read more

Maharashtra Politics : वरळी हिट अँड रन आरोपी मंचावर! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत खंडणीखोर आरोपीचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या वसई-विरार महापालिकेतील माजी नगरसेवक आणि खंडणी प्रकरणातील आरोपी स्वप्नील बांदेकर (Swapnil Bandekar) यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी शिवसेनेत स्वागत केला. शिवसेनेची संघटनात्मक बैठक पालघर (Palghar) तालुक्यातील मनोर (Manor) येथील एका रिसॉर्टमध्ये झाली, जिथे प्रमुख व्यक्ती म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. या बैठकीत बोईसर (Boisar) चे आमदार विलास तरे … Read more