Thane Election : शिंदेंच्या रॅलीनंतर ठाण्यात ठाकरेंची मैदानात उडी; ‘ठाकरे ब्रँड’चा प्रचार धडाक्यात

Thane Election : मुंबईत शाखाभेटींच्या माध्यमातून वातावरण तापवत असतानाच, ठाण्यात आता ‘ठाकरे ब्रँड’चा प्रचार सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray ) या दोन्ही नेत्यांची रणनीती आता ठाणे शहरात दिसणार आहे. गुरुवारी राज ठाकरे ठाण्यातील शिवसेना तसेच मनसेच्या शाखांना भेटी देणार असून, सोमवारी गडकरी रंगायतन परिसरात जाहीर सभेच्या माध्यमातून … Read more

Ajit Pawar vs BJP : अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा जोरदार टीका; 2001 पासूनचा सगळा हिशोब मांडला

Ajit Pawar vs BJP : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असलेले पक्षच आता एकमेकांसमोर ठाकल्याचं चित्र दिसत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि पुणे परिसरातील भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली आहे. पिंपरी-चिंचवडसह शहरातील निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं असून भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर शब्दांची लढाई उफाळून आली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील (BJP) यांनी जाहीर … Read more

Chandrashekhar Bawankule: अजितदादा, 70 हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप बाकी; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक इशारा

Chandrashekhar Bawankule: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आघाडीत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर जोरदार टीका करत 70 हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा उल्लेख केला. ज्यांनी आरोप केले, त्यांच्यासोबतच आज सत्तेत बसलो आहे, असा टोला देत त्यांनी भाजप नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या … Read more

Raj Thackeray Municipal Corporation Election 2026: महाराष्ट्रात 70 उमेदवार बिनविरोध; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझ्या आयुष्यात……

Raj Thackeray Municipal Corporation Election 2026:महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदानाला काही दिवस शिल्लक असताना तब्बल 70 उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्याचं चित्र आहे. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचं … Read more

Dhananjay Munde : चित्रपटातील व्हिलन लक्षात राहतो, हिरो मात्र मागे पडतो; नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

Dhananjay Munde : चित्रपट पाहताना आपण सगळेच पात्रांमध्ये रमून जातो. पण अनेकदा चित्रपट संपल्यानंतरही मनात ठसतो तो खलनायक, तर नायक कुठेतरी आठवणींच्या कोपऱ्यात हरवून जातो. हाच दाखला देत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आजच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवावर भाष्य केलं. बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) तालुक्यातील धर्मापुरी (Dharmapuri) येथे एका विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी … Read more

Jalgaon : जळगावमध्ये ठाकरे गटाचे तीन उमेदवार नॉट रिचेबल, उमेदवारी मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून किडनॅप, ठाकरे गटाचा दावा

Jalgaon : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात राजकीय वातावरण तापलं आहे. युती-आघाड्यांच्या गणितांमध्ये सत्ताधारी दबाव वाढल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गट (ShivSena) कडून करण्यात आला आहे. जळगाव शहर (Jalgaon) येथे उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी धाकदपटशा, प्रलोभन आणि थेट किडनॅपसारखे प्रकार घडत असल्याचा दावा संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी केला आहे. या कथित प्रकारांमुळे … Read more

Maratha Reservation : वर्षभरात राज्यभर मराठ्यांना आरक्षण मिळणार, आचारसंहिता उठताच ‘या’ भागात हालचाली; जरांगेंची ग्वाही

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटच्या आधारे विदर्भ आणि मराठवाड्यात मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळू लागला असताना, उर्वरित राज्यासाठीची लढाईही निर्णायक टप्प्यात नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आचारसंहिता संपताच पश्चिम महाराष्ट्रात ठोस हालचाली सुरू होतील, असे स्पष्ट केले. वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा … Read more

Pooja Jadhav : ट्रोलिंगनंतर पूजा जाधव मोरेंची माघार, भाजपचं पुण्यातील एका जागेवर पाणी? गेम उलटताच पक्षाचा मोठा निर्णय

Pooja Jadhav : सोशल मीडियावरील तीव्र ट्रोलिंगनंतर पुणे महापालिका निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. पूजा जाधव मोरे (Pooja Jadhav More Pune) यांना अखेर निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी लागली. भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party India) यांनी फुलेनगर–नागपूर चाळ प्रभागातून दिलेली उमेदवारी मागे घेतल्याने शहरातील एका जागेवर पक्षाचं गणित बिघडल्याची चर्चा रंगली आहे. पहलगाम दहशतवादी … Read more

Nashik Election: ‘कसा निवडून येतो बघतोच मी…’; नाशिकच्या मिसळीपेक्षा भाजपचा राडा अधिकच झणझणीत! दोन उमेदवारांची निवडणूक कार्यालयातच हाणामारी

Nashik Election: राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच नाशिक (Nashik) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. महापालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशीच भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) च्या अंतर्गत वादाने अत्यंत टोकाची पातळी गाठली. शहरातील नवीन विभागीय कार्यालयात दोन गट आमनेसामने आले आणि पाहता पाहता शब्दांची झटापट थेट हाणामारीत बदलली. या गोंधळाच्या केंद्रस्थानी बाळकृष्ण शिरसाट (Balkrishna … Read more

Rahul Narvekar: ‘पंगा कशाला घेताय?’; विधानसभा अध्यक्षांची माजी खासदाराला थेट धमकी? राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

Rahul Narvekar: मुंबईत (Mumbai City Capital Maharashtra) राजकीय वातावरण तापलेले असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने मोठी खळबळ उडवली आहे. या व्हिडिओत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एका माजी खासदाराशी आक्रमक भाषेत बोलताना दिसत असून, त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड … Read more