महाराष्ट्र दिनी महेश मांजरेकरांची महाघोषणा; घेऊन येताहेत बिगबजेट चित्रपट ‘वीर दौडले सात’

मराठीत सध्या अनेक ऐतिहासिक चित्रपट (Historical Movie) काढण्यात येत आहेत. आतापर्यंत फर्जंद, ‘फत्तेशिखस्त’, ‘पावनखिंड’, शेर शिवराज असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यानंतर लवकरच सरसेनापती हंबीरराव, सतराशे एक पन्हाळा हे चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. यादरम्यान आता आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. … Read more

‘महाराष्ट्र दिनी’ महेश मांजरेकर करणार महाघोषणा; म्हणाले, ‘तुमचं लक्ष असुद्या, प्रतिक्रिया अत्यंत मोलाची’

mahesh manjrekar

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. आतापर्यंत मराठीतील अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन महेश यांनी केलं आहे. मराठीसोबत हिंदीतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. तर आता लवकरच महेश मांजरेकर प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन येणार आहेत. महेश यांनी यासंदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. तसेच उद्या १ मे … Read more