१६ एकरवर पंगती, लाखो भाविक, ६४ ट्रॅक्टरमधून प्रसादाचे वाटप, ८ दिवस सुरू होती चूल
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली. त्यात हरिनाम सप्ताहाला वेगळेच महत्त्व आहे. वैजापूर तालुक्यातील शिरूर येथे मोठा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार पडला. जगाला हेवा वाटावा एवढ्या हजारोंच्या संख्येने भाविकांचा मेळा या ठिकाणी सप्ताहासाठी जमला होता. (Pangati on 16 acres, lakhs of devotees) संत शंकरस्वामी महाराज संस्थानच्या वतीने आयोजित या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला भाविकांची … Read more