Pune Bhide Bridge : पुणेकरांनो महत्त्वाची बातमी! भिडे पूल ‘इतक्या’ दिवस वाहतुकीसाठी बंद; नेमकं काय आहे कारण?
Pune Bhide Bridge: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळ मुठा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी आज, बुधवारपासून भिडे पूल (Bhide Bridge) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. महामेट्रो (MahaMetro) प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सव दरम्यान सुरु असलेले पादचारी पुलाचे काम थांबवून भिडे पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आले होते. मात्र आता … Read more