VIDEO: किचन कल्लाकारमध्ये राजकीय नेत्यांची हजेरी; पंकजा मुंडे, रोहित पवारांनी केली धमाल
झी मराठी वाहिनीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवा कुकरी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये प्रशांत दामले परिक्षक म्हणून काम पाहत आहेत. तर संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. या शोमध्ये दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावत आपले कुकिंग कौशल्य दाखवत आहेत. तर आता आगामी भागात शोमध्ये राजकारणी मंडळी येऊन किचन सांभाळताना दिसून येणार … Read more