IPL मध्ये कसा जिंकला जातोय सामना? पत्रकार परिषद घेऊन झहीर खानने केली सगळ्यांची पोलखोल, म्हणाला…

IPL 2025 च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 171 धावा केल्या, मात्र श्रेयस अय्यरच्या पंजाब संघाने हा टार्गेट सहज पूर्ण केला. या हंगामातील लखनऊचा हा दुसरा पराभव ठरला. या पराभवानंतर संघाचा मार्गदर्शक झहीर खानने खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त करत पीच क्युरेटरवर गंभीर आरोप केले आहेत. झहीर … Read more

VIDEO: कोहलीने सर्वांना मिठी मारली पण रजत पाटीदारला दिली अशी वागणूक, नेटकरी संतापले, म्हणाले..

रजत पाटीदारने ( Rajat Patidar) लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अतुलनीय शतक झळकावून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला आयपीएल-२०२२ च्या क्वालिफायर-२ मध्ये पोहचवल. त्याने ५४ चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ११२ धावांची खेळी केली. त्याच्या झंझावाती शतकाच्या जोरावर बेंगळुरूने ४ विकेट गमावत २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात १९३ धावांपर्यंत मजल … Read more

पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?

आयपीएलच्या चालू हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघाची मोहीम प्लेऑफमध्ये संपली आहे. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौचा १४  धावांनी पराभव केला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची पहिली विकेट लवकर पडली जेव्हा केएल राहुलच्या (79 धावा, 58 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार) ओपनिंग पार्टनर क्विंटन डीकॉकला  (6 धावा) सिराजने पहिल्याच षटकात … Read more

मध्यरात्री ट्विट करत मिलरने मागीतली आरआरची माफी; आरआरही खास रिप्लाय देत म्हणाले, दुश्मनना करे दोस्तने..

आयपीएल २०२२ मध्ये मोठे-मोठे खेळाडू संघर्ष करताना दिसत आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ प्लेऑफ, फायनल पर्यत धडक मारतील याची कोणीही कल्पना केली नव्हती. गुजरात टायटन्स कडून खेळणारा डेव्हिड मिलर हा आयपीएल २०२२ मध्ये  स्टार बनला आहे. गुजरात टायटन्स संघ पहिला हंगाम खेळत असून फायनल पर्यत धडक मारली आहे. क्वालिफायर सामन्यात … Read more

प्लेऑफदरम्यान पाऊस पडला तर काय होईल? IPL ने आणले नवीन नियम, होणार ‘हा’ परिणाम

जर पाऊस पडत राहिला आणि नियमित वेळेत खेळ करणे शक्य झाले नाही, तर इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीझनमधील विजेता सुपर ओव्हरद्वारे निश्चित केला जाऊ शकतो. आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक ओवर शक्य नसल्यास लीग टेबलचा सहारा घेतला जाईल आणि त्यातील परिस्थितीच्या आधारे विजेता ठरवला जाईल.( rules,  IPL) हे नियम क्वालिफायर I, एलिमिनेटर, क्वालिफायर II ला देखील … Read more

एकेकाळी झाडू-पोछा मारायचा KKR चा हा खेळाडू, आता कमवतोय करोडो, वाचा यशोगाथा

आयपीएल २०२२ च्या ६६ व्या सामन्यात कोलकाताचा युवा फलंदाज रिंकू सिंगबद्दल बरीच चर्चा झाली आहे. या खेळाडूने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येकाच्या जिभेवर एकच नाव. ते नाव आहे रिंकू सिंग. ज्याने लखनौविरुद्ध १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४० धावांची तुफानी खेळी केली आणि सामना जवळपास केकेआरच्या बाजूनी वळवला.(Rinku Singh, … Read more

प्लेऑफसाठी अजूनही ५ दावेदार, रोहित शर्मावर टिकलंय विराट कोहलीचं भवितव्य, जाणून घ्या कसं?

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL २०२२ मध्ये, आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. या मोसमात दोन्ही संघ प्रथमच सहभागी होत आहेत. गुजरातच्या संघाचे २० गुण असून ते पहिल्या क्रमांकावर राहण्याची खात्री आहे. मात्र, लखनौ दुसऱ्या क्रमांकावर राहील की नाही.(playoffs,5 contenders,Virat Kohli,Rohit Sharma,) याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. … Read more

१७ कोटी दिले तरी मन भरेना, केएल राहुलने आयपीएलच्या मध्यावरच केली ‘ही’ मागणी, चाहते हैराण

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल हा आयपीएल २०२२ मधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. राहुलला लखनौ सुपर जायंट्सने १७ कोटी रुपयांमध्ये ड्राफ्ट केले होते. गेल्या मोसमापर्यंत राहुल पंजाब किंग्जचा भाग होता. तिथे त्याला खेळण्यासाठी ११ कोटी मिळायचे.(17 crore,kl rahul,Lucknow Super Giants,) सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू असूनही कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर राहुलने मानधन वाढवण्याची मागणी केली. कोलकाता … Read more

लहानपणी क्रिकेट खेळण्यावरून मारायचे वडील, आता IPL मधून कमावले करोडो रुपये, वाचा यशोगाथा

आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात अतिशय रोमांचक सामना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 3 धावांनी पराभव करत शानदार विजयाची नोंद केली. राजस्थान रॉयल्सच्या विजयात कुलदीप सेनने महत्त्वाची भूमिका बजावली. कुलदीप सेन (Kuldeep Sen) ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होता ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.(now-earns-crores-of-rupees-from-ipl-read-the-success-story) कुलदीप सेननेही आपल्या गोलंदाजीच्या … Read more

IPL 2022: ‘या’ संघावर प्रचंड संतापले चाहते, म्हणाले, ‘१० वर्षात काहीही करू शकले नाहीत’

आईपीएल 2022 (IPL 2022) च्या 42 व्या सामन्यात पंजाब किंग्जला लखनौ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) विरुद्ध 20 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ केवळ 153 धावा करू शकला. पंजाबला हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती, मात्र खराब फलंदाजीमुळे या संघाने आणखी एक सोपा सामना गमावला. पंजाबच्या पराभवानंतर चाहते … Read more