LPG सबसिडी: सरकारने गॅसवर जाहीर केली २०० रुपये सबसिडी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ
महागाईतून मोठा दिलासा देत केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी केले जात आहे. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी … Read more