VIDEO: डेरिंगबाज आशिक! मुलीच्या वडिलांसमोरच केलं तिला प्रपोज, पुढं घडलं असं काही.., पाहून चकित व्हाल

आजवर लग्नाचे, लव्ह स्टोरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. एकदम हटके स्टाईलने लग्नात एन्ट्रीपासून ते हजारोंच्या गर्दीसमोर प्रपोज करण्यापर्यंतचे व्हिडिओ सोशल मीडियात खूप गाजतात. परंतु एक वेगळाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय. (Proposed in front of the girl’s father) व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या मैत्रिणीला प्रपोज करतो आहे. परंतु कल्पना करा, प्रपोज करत … Read more

चित्रपटापेक्षा वेगळी धोनीची खरी लव्ह स्टोरी, ‘इथे’ झाली होती कॅप्टन कुल आणि साक्षीची पहिली भेट

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रिय क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या एमएस धोनीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. धोनी आणि साक्षीने ४ जुलै २०१० रोजी डेहराडूनमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाला फक्त धोनीच्या अगदी जवळचे लोक उपस्थित होते.(MS Dhoni, Lovestory, Forest Department Officer, Witness) … Read more

कश्मीरमधून कलम ३७० हटवल्याचा सर्वात जास्त फायदा ‘या’ प्रेमीयुगुला इतका कुणालाच झाला नसेल

कलम ३७० जम्मू काश्मीरच्या विकासासाठी हटविण्यात आले असले तरी त्याचा फायदा प्रेमी युगलांना होताना दिसत आहे. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यामुळे एका भारतीय जवानाला त्यांची प्रियसी भेटली आहे. या दोघांनी आता लग्न करुन आपल्या नवीन संसाराला सुरुवात केली आहे. यावेळी या दोघांनी ३७० कलम हटवल्यामुळे केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पाटील … Read more

अजय देवगण-काजोलची लव्हस्टोरी करण जोहरच्या फिल्मपेक्षा कमी नाही, रोमांच आणि रोमांसने आहे परिपुर्ण

अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) हे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी जोडप्यांपैकी एक आहेत. व्यवहारात एकमेकांत विपरीत स्वभाव असणाऱ्या अजय देवगण आणि काजोलच्या लग्नानंतर, सर्वांनीच भाकीत केले होते की त्यांचे लग्न फार काळ टिकणार नाही. पण, अजय देवगण आणि काजोल गेल्या 23 वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. प्रेम असेल तर एकमेकांना चांगलं सांभाळता येतं हे या ताकदवान … Read more