Bihar : महीला शिक्षीकेच्या प्रेमात शिक्षक आणि मुख्याध्यापक झाले वेडे; शिक्षकाने सांगूनही न ऐकल्याने मुख्याध्यापकानं थेट..

Bihar : बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमागे त्याच शाळेच्या मुख्याध्यापकाचा हात असल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी मुख्याध्यापक रामचंद्र पासवान यांच्यासह सात जणांना अटक केली आहे. शाळेतील प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट शिक्षक रामाश्रय यादव आणि त्याच शाळेतील एका महिला शिक्षिकेचे प्रेमसंबंध होते. मात्र, हे … Read more

Kerala : प्रियकराने ब्रेकअप करण्यास नकार दिला; त्यानंतर प्रेयसीने जे केलं ते अत्यंत भयानक होतं

Kerala

Kerala : केरळमधील तिरुअनंतपुरम येथील २३ वर्षीय रेडिओलॉजीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी तिरुअनंतपुरम पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. शेरोन राज नामक विद्यार्थ्यांचा खून त्याची गर्लफ्रेंड गरिष्मा हिने केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिने शेरोनला १४ ऑक्टोबरला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि त्याच्या ज्यूसमध्ये कीटकनाशक मिसळून प्यायला दिले. यानंतर शेरोन त्याच्या घरी गेला. परंतु, घरी पोहोचताच त्याची प्रकृती … Read more

Police Station: पत्नीचे शेजाऱ्यावर होते प्रेम, पतीने विरोध करताच त्याला दिली भयानक शिक्षा, वाचून हादरून जाल

arrested

Murder, Love Affair, Sanjay Jha, Police Station/ बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीने प्रियकरासह पतीचा चाकूने गळा चिरून हत्या केली आहे. कुधनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अख्तियारपूर परिया गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, परिया गावातील रहिवासी संजय झा यांचा विवाह जुली देवीसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांपर्यंत सर्व काही ठीक चालले होते. दरम्यान, … Read more

दलित मुलाच्या प्रेमात पडल्याने बापाने मुलीला संपवलं, मुलीला तडफडताना पाहून आईने केलं ‘हे’ कृत्य

कर्नाटकात एका बापाने आपल्या अल्पवयीन मुलीचे दलित मुलावर प्रेम असल्याने तिचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी पालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.  स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की म्हैसूरमधील कांगगुरी गावातील १७ वर्षीय मुलगी पेरियापटना येथील महाविद्यालयात शिकत होती आणि ती वोक्कलिगा समुदायाची होती.(Murder, Periyapatna, love affair, investigation report) मृत तरुणीचे शेजारच्या गावात राहणाऱ्या … Read more

अजब प्रेम की गजब कहाणी! गुरुजीसोबत पळून गेली विद्यार्थीनी, म्हणाली, मी मेले तरी त्यांच्यासोबत..

crime

बेतिया येथील एका प्रेमिकेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये प्रेमिका काजल तिच्या लग्नाबद्दल सांगत आहे. प्रेयसी काजल कुमारी (वय 19) म्हणत आहे की, मी माझ्या प्रियकर शिक्षिकेसोबत पळून गेले आहे. माझे आई-वडील, भाऊ या लग्नाच्या विरोधात होते. आमचे बरेच दिवस प्रेमसंबंध होते. मी त्याच्या कोचिंग क्लासला जायचे. यादरम्यान मी त्याच्याशी बोलू लागले.(The student who … Read more

काकाच्या मुलीवर प्रेम करणे पडले महागात, काकाने ‘असा’ काढला पुतण्याचा काटा, वाचून धक्का बसेल

मेरठमधील एका तरुणाला विवाहीत असताना सुध्दा दुसऱ्या मुलीवर प्रेम करणं महागात पडल आहे. या तरुणाला प्रेमापोटी आपला जिव गमवावा लागला आहे. तरुणाच्या मृत्यूचा खुलासा तो मेल्यानंतर त्याच्याच बहिणीने व्हिडीओव्दारे केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शाबुद्दीन नामक व्यक्ती लग्न झाले असताना सुध्दा आपल्याच कुटुबांतील एका … Read more