राज कुमारी निखंज: ६ मुलांना एकट्याने वाढवलं, अन् भारताला मिळाला एक महान क्रिकेटपटू

कपिल देव (Kapil Dev), भारतीय क्रीडा विश्वातील एक नाव, ज्यांनी भारताला विश्वविजेते बनवले. एक अष्टपैलू खेळाडू, ज्यांनी जेव्हा बॅट हातात घेतली तेव्हा त्याने अनेक महान गोलंजांना चकित केले. तसेच जेव्हा त्यांनी गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतला तेव्हा त्याने अनेक महान फलंदाजांचे शतक करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इतक्या वर्षानंतरही १९८३ मध्ये भारताच्या पहिल्या … Read more