”भगवान विष्णुचे मंदिर पाडून दिल्लीची जामा मशिद उभारली, दावा खोटा निघाला तर कोणतीही सजा द्या”
उन्नावचे खासदार साक्षी महाराज (Sakshi Maharaj) यांनी वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक जुना दावा करून नवीन वादाला तोंड फोडले आहे. दिल्लीत यमुना नदीच्या काठावर बांधलेली जामा मशीद भगवान विष्णूचे मंदिर पाडून बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जामा मशिदीची चौकशी केली तर तिथूनही प्राचीन हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती सापडतील, असेही त्यांनी सांगितले. जर त्याचा दावा … Read more