माता सीताच्या जागी पत्नीचा आणि भगवान रामच्या जागी लावला स्वत:चा फोटो, BHU च्या प्रोसेसरचे वादग्रस्त कॅलेंडर
बनारस हिंदू विद्यापीठ (Banaras Hindu University) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यावेळी विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक चर्चेत असलेले पाहायला मिळतात. या प्रकरणात एका वादग्रस्त कॅलेंडरवरून वाद चव्हाट्यावर आला आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) एका सहाय्यक प्राध्यापकाने प्रभू राम यांच्या ऐवजी स्वतःचा आणि सीतेऐवजी त्यांच्या पत्नीचा फोटो लावला आहे.(Controversial calendar of BHU’s processor) या प्रकरणाबाबत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी … Read more