पुण्याच्या २२ वर्षीय आर्या तावरेचा डंका; फोर्ब्जच्या यादीत झळकले नाव; वाचा काय कामगिरी केलीय…
महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे हीने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ च्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने अवघ्या २२ व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून आर्या तावरे(Aarya Taware) हीने लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे. या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ या मासिकाने दखल घेतली आहे.(pune aarya tawre selected … Read more