Bablu Prithviraj: ५७ वर्षीय प्रसिद्ध अभिनेता पडला २४ वर्षीय मुलीच्या प्रेमात, म्हणाला, मी जर लग्न केलं तर…

Bablu Prithviraj: दक्षिण भारतीय चित्रपटांचा स्टार बबलू पृथ्वीराज (Bablu Prithviraj) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबरमध्ये 57 वर्षांचा होणारा अभिनेता स्वतःहून 32 वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. शीतल नावाची ही मुलगी आंध्र प्रदेशातील असून तिचे वय अवघे 24 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत लोक बबलूला विचारपूस करत आहेत. Bablu Prithviraj, Andhra … Read more

४ करोडचं घड्याळ ते चार्टड प्लेन, Jr NTR ची संपत्तीचा आकडा वाचला तर बॉलिवूडकरही पडतील फिके

साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर नुकताच ‘RRR’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरची भूमिका चाहत्यांना चांगलीच आवडली होती. या चित्रपटानंतर ज्युनियर एनटीआरची फॅन फॉलोईंग आणखी वाढली आहे, यासोबतच चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप रस आहे. ज्युनियर एनटीआर हा भव्य जीवनशैलीसाठी ओळखला जातो.(Junior NTR, Lifestyle, Property) 25 वर्षांपासून चित्रपटांमध्ये सक्रिय असलेला जूनियर एनटीआर साउथमधील एका प्रसिद्ध … Read more

२ बायका, ९ मुलं, १ घर, राजस्थानमधील कुख्यात देवा डॉनचा असा होता जलवा, वाचून तुम्हीही व्हायल अवाक

राजस्थानच्या देवा गुर्जरला डॉनची (Deva Don) जीवनशैली खूप आवडली. तो  त्यांच्या आवडीनुसार त्यांचे आयुष्यही (Deva Don Life Style) जगत होता, पण सोमवार त्याच्यासाठी काळा दिवस म्हणून उगवला आणि त्या दिवशी त्याला आपला जीव गमवावा लागला. डॉन देवाला दोन बायका होत्या. दोघींकडून त्याला नऊ मुले आहेत. दोन्ही बायका एकाच घरात राहतात. सण-उत्सवापासून ते करवाचौथपर्यंत आणि मोठ्या … Read more